एसमंड केंटिश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एसमंड सीमूर मॉरिस केंटिश या पानावरून पुनर्निर्देशित)

एसमंड सीमूर मॉरिस केंटिश (२१ नोव्हेंबर, १९१६:जमैका - १० जून, २०११:जमैका) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९४८ ते १९५४ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.