एव्हीएम प्रॉडक्शन
Appearance
Indian motion picture company | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | व्यवसाय, film studio | ||
|---|---|---|---|
| उद्योग | चित्रपट उद्योग | ||
| स्थान | भारत | ||
| मुख्यालयाचे स्थान |
| ||
| संस्थापक | |||
| स्थापना |
| ||
| अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
एव्हीएम प्रॉडक्शन हा अविची मैयप्पा चेट्टियार यांनी स्थापन केलेला भारतीय चित्रपट निर्मिती स्टुडियो आहे. हा भारतातील सर्वात जुन्या चित्रपट निर्मिती स्टुडियोंपैकी एक आहे.[१][२][३] चित्रीकरण स्टुडियो वडापलानी, चेन्नई येथे आहेत. याने तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी सिनेमांमध्ये ३०० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे.[३] स्टुडियोने दक्षिणेकडील असंख्य अभिनेत्यांची ओळख घडवली आहे, जसे की रजनीकांत, शिवाजी गणेशन, राजकुमार, एसएस राजेंद्रन, वैजयंतीमाला, कमल हासन, इत्यादी. एव्हीएम स्टुडियोमध्ये चित्रीकरणाशिवाय रेकॉर्डिंग, डबिंग आणि पूर्वावलोकन देखील होते. येथे पोस्ट प्रोडक्शन प्रक्रियेसाठी सुविधा देखील आहेत.[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Coming soon to a website near you | Business Line". 20 September 2014. 20 September 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "When studios dotted Vadapalani". The Hindu. Chennai, India. 2009-07-15. 2011-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-15 रोजी पाहिले.
- ^ a b c "Dolby Laboratories Brings the Future of Cinema Sound to India". 2013-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-24 रोजी पाहिले.
- ^ The Hindu Net Desk (24 March 2021). "AVM Productions enter OTT space, announce crime-thriller 'Tamil Stalkers'". The Hindu (इंग्रजी भाषेत).