Jump to content

एव्हन ग्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एव्हन जॉन ग्रे या पानावरून पुनर्निर्देशित)

एव्हन जॉन ग्रे (१८ नोव्हेंबर, १९५४:वेलिंग्टन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९८३ ते १९८८ दरम्यान १० कसोटी आणि १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.