एल्सवर्थ (कॅन्सस)
Appearance
city in Kansas | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | अमेरिकेतील शहर | ||
---|---|---|---|
स्थान | एल्सवर्थ काउंटी (कॅन्सस), कॅन्सस, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
स्थापना |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
![]() |
एल्सवर्थ हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्याच्या एल्सवर्थ काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३,०६६ इतकी होती. [१] १८७० च्या हे गुरांच्या व्यापाराचे केन्द्र होते. आता ते आसपासच्या ग्रामीण भागाचे बाजारगाव आहे.

२००८मध्ये ट्रेडविंड एनर्जी आणि एनेल नॉर्थ अमेरिका या दोन कंपन्यांनी एल्सवर्थ आणि लिंकन काउंट्यांमध्ये स्मोकी हिल्स विंड फार्म हे पवनचक्क्यांचे मोठे जाळे बांधले. सुमारे १०० शेतकऱ्यांच्या २०,०० एकर शेतजमिनीवरील १५५ चक्क्यांची एकूण क्षमता २५० मेगावॅट [२]
याशिवाय पोस्ट रॉक विंड फार्म हे जवळचे २०० मेगावॅटचे पवनचक्क्यांचे जाळे आहे.
जवळची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Profile of Ellsworth, Kansas in 2020". United States Census Bureau. March 29, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 29, 2022 रोजी पाहिले.
- ^ "Wind: The 155 wind turbines at Smoky Hills - Enel Green Power". 2010-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-11-04 रोजी पाहिले.