एलीनॉर कॅटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एलिनॉर कॅटन
एलिनॉर कॅटन
टोपणनाव इली
जन्म सप्टेंबर २४, इ.स. १९८५
लंडन, ऑंटारियो, कॅनडा
राष्ट्रीयत्व न्यूझीलॅंड
कार्यक्षेत्र ग्रंथकार, कादंबरीकार
भाषा इंग्लिश
प्रसिद्ध साहित्यकृती द ल्युमिनारीझ
पुरस्कार मॅन बूकर पुरस्कार, २०१३

एलिनॉर कॅटन (सप्टेंबर २४, इ.स. १९८५ –) ही न्यू झीलंडची एक लेखिका व कादंबरीकार आहे.

कॅटनच्या दुसऱ्या कादंबरी द ल्युमिनारीझला २०१३चा मॅन बूकर पुरस्कार देण्यात आला.