बेटी विल्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एलिझाबेथ रेबेका विल्सन या पानावरून पुनर्निर्देशित)

एलिझाबेथ रेबेका बेटी विल्सन (२१ नोव्हेंबर, १९२१:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - २२ जानेवारी, २०१०:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४८ ते १९५८ दरम्यान ११ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.