एलिझाबेथ प्रिडल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एलिझाबेथ प्रिडल (१६ नोव्हेंबर, इ.स. १९९३:डंडी, स्कॉटलंड - ) ही स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.