एर केरळ
Appearance
| ||||
| स्थापना | फेब्रुवारी २००६ | |||
|---|---|---|---|---|
| विमान संख्या | ८ | |||
| पालक कंपनी | झेट्टफ्लाय एव्हिएशन | |||
| मुख्यालय | कोची, भारत | |||
| संकेतस्थळ | http://airkerala.com/ | |||
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
एअर केरळ ही केरळ सरकारद्वारे प्रस्तावित असलेली विमान कंपनी आहे. ही भारतात पहिल्यांदा एखाद्या राज्याने विमान सेवा सुरू केलेली कंपनी असेल. [२] . या प्रकल्पात सुरुवातीची गुंतवणूक २०० कोटी रुपये आहे. सरकार यातील २६ टक्के भार उचलणार आहे आणि उर्वरित रक्कम शेअर विक्रीतून उभारली जाणार आहे. यासाठी सुरुवातीला दोन लाख निश्चित केलेले भागभांडवल नंतर दहा हजार करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की एर केरलाची पहिली उड्डाण २०२५ मध्ये उड्डाण करणार आहे. [३][४]
संदर्भ
[संपादन]- ↑ Dhawan, Bulbul (2025-05-07). "What India's Newest Regional Airline Says About Aviation". Skift (इंग्रजी भाषेत). 2025-05-21 रोजी पाहिले.
- ↑ "എയർ കേരള, മാതൃഭൂമി ഓൺലൈൻ". 2012-09-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-09-16 रोजी पाहिले.
- ↑ "എയർ കേരളയുടെ ടേക്ഓഫ് വിഷുവിന്, മാതൃഭൂമി ഓൺലൈൻ". 2012-10-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-08 रोजी पाहिले.
- ↑ Shukla, Shweta (2025-05-02). "Air Kerala Gets its IATA Code, Launch by End of June 2025". Aviation A2Z (इंग्रजी भाषेत). 2025-05-21 रोजी पाहिले.