एरन रेडमंड
Appearance
(एरन जेम्स रेडमंड या पानावरून पुनर्निर्देशित)
एरन जेम्स रेडमंड (२३ सप्टेंबर, इ.स. १९७९ - ) हा
न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा देशांतर्गत स्पर्धांमधून ओटॅगो वोल्ट्स संघाकडून खेळतो. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगस्पिन गोलंदाजी करीत असे.