Jump to content

एम. वासंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एम. वासंती

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
१ सप्टेंबर २०१४  २३ मे २०१९
मागील पी. लिंगम
पुढील धनुष एम. कुमार
मतदारसंघ तेनकाशी

जन्म १४ मार्च, १९६२ (1962-03-14) (वय: ६४)
तुतिकोरिन जिल्हा, तमिळनाडू
राजकीय पक्ष अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
पती एस. मुरुगेशन

एम. वासंती (तमिळ: வசந்தி முருகேசன்) ह्या भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. त्या २०१४ साली अण्णा द्रमुक पक्षातर्फे तेनकाशी येथून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.