एम.एच. अंबरीश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मलवळ्ळी हुचेगौडा अंबरीश (एम.एच. अंबरीश) (जन्म: नोव्हेंबर ३०,इ.स. १९५१) हे भारत देशातील राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील मंडया लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.