एमी जोन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एमी एलेन जोन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

एमी एलेन जोन्स (१३ जून, १९९३:सटन कोल्डफील्ड, वेस्ट मिडलॅंड्स, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१]

जोन्स यष्टीरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "एमी जोन्स". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.