एमिल कुए
Appearance
एमिल कुए - (Émile Coué) (जन्म - २६ फेब्रुवारी १८५७, मृत्यू - २ जुलै १९२६) [१] हे एक फ्रेंच डॉक्टर होते. ते मानसशास्त्रज्ञ होते. स्वयं-सूचनेच्या आधारे आजार बरे करण्याची एक नवीन उपचार-पद्धती त्यांनी विकसित केली. त्याला कुएइझम असे संबोधले जाते.[२]

संदर्भ
[संपादन]- ^ "Émile Coué". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2025-05-29.
- ^ The Mother (2004). Some Answers from the Mother. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 16 (2nd ed.). Sri Aurobindo Ashram, Pondicherry. ISBN 81-7058-670-4.