एम्मा वॉटसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एमा वॉटसन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


एम्मा वॉटसन
जन्म एम्मा शारलोएट डुएरे वॉटसन
१५-एप्रिल-१९९०
पॅरिस, फ्रांस
कार्यक्षेत्र इंग्रजी चित्रपट
कारकीर्दीचा काळ २००१ - चालू
प्रमुख चित्रपट हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन
वडील ख्रिस वॉटसन
आई जाक्युलीन लुएसबी
टिपा

एम्मा शार्लट डुएरे वॉटसन (१५ एप्रिल १९९०), ही एक ब्रिटिश अभिनेत्री आहे जीने हॅरी पॉटर कथानकातील चित्रपट श्रृंखलांमध्ये हर्मायोनी ग्रेंजरया मुख्य पत्राचे काम केले आहे. एम्माला या चित्रपटांमध्ये हर्मायोनी ग्रेंजरच्या पात्राच्या अभीनयामुळे खूप वैभव मिळाले. एम्मा ९ वर्शाची होती जेव्हा तिची निवड हर्मायोनीच्या पात्रासाठी झाली. ती निवडली गेली कारण तिला लहानपणापासुनच शालेय नाटकांमध्ये अभिनय करायाची सवय होती[१]. २००१ ते २००९ मध्ये एम्मने ६ हॅरी पॉटर चित्रपट श्रृंखलांमध्ये , डेनियल रॅडक्लिफ अणि रूपर्ट ग्रिंट सोबत अभिनय केल. हॅरी पॉटर शृंखलेतला शेवटच्या चित्रपट, हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोजच्या दोन्ही भागात, ती पुन्हा अभिनय करणार आहे[२]. तिला हॅरी पॉटर चित्रपट श्रृंखलांमध्ये काम केल्याबद्द्ल बरेच पुरस्कार मिळाले अणि १,००० कोटी पेक्शा जास्त पाउंड कमवले.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "एम्मा वॉटसन". ' ध न्यु योर्क् टाईंम्स. १२ जानेवारी २००८. 
  2. ^ "Daniel Radcliffe, Rupert Grint and Emma Watson to Reprise Roles in the Final Two Installments of Warner Bros. Pictures' Harry Potter Film Franchise". Warner Bros. २३ मार्च २००७. 
  3. ^ "Potter star Watson "rich enough to retire"". RTÉ.ie Entertainment. २७ जुलै २००७. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २८ फेब्रुवारी २०१४ रोजी मिळविली). 

Bb