एमर्सन मनांगाग्वा
Appearance
एमर्सन दाम्बुड्झो मनांगाग्वा (१५ सप्टेंबर, १९४२:शबानी, दक्षिण ऱ्होडेशिया - ) हे झिम्बाब्वेचे राजकारणी आहेत. हे २०१७पासून देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "Zimbabwe's President Mnangagwa wins second term". dw.com (इंग्रजी भाषेत). 27 August 2023. 28 August 2023 रोजी पाहिले.[permanent dead link]
<references> ह्या मध्ये टाकलेला <ref> "ShonaDict" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.