एन. अन्बुचेळियन
Appearance
(एन. अंबुचेळियन या पानावरून पुनर्निर्देशित)
एन. अन्बुचेळियन ( नोव्हेंबर १,इ.स. १९३६) हे भारतीय राजकारणी होते.ते द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील दिंडिगुल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.