Jump to content

एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली (डर्बीचा १४वा अर्ल)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली, डर्बीचा १४वा अर्ल या पानावरून पुनर्निर्देशित)
एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली

कार्यकाळ
२८ जून १८६६  २७ फेब्रुवारी १८६८
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील जॉन रसेल
पुढील बेंजामिन डिझरायेली
कार्यकाळ
२० फेब्रुवारी १८५८  ११ जून १८५९
राणी व्हिक्टोरिया
मागील हेन्री जॉन टेंपल
पुढील हेन्री जॉन टेंपल
कार्यकाळ
२३ फेब्रुवारी १८५२  १९ डिसेंबर १८५२
राणी व्हिक्टोरिया
मागील जॉन रसेल
पुढील जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन

जन्म २९ मार्च, १७९९ (1799-03-29)
लॅंकेशायर, इंग्लंड
मृत्यू २३ ऑक्टोबर, १८६९ (वय ७०)
लॅंकेशायर, इंग्लंड
राजकीय पक्ष पारंपारिक
सही एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली (डर्बीचा १४वा अर्ल)यांची सही

एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली, डर्बीचा १४वा अर्ल (इंग्लिश: Edward Smith-Stanley, 14th Earl of Derby) (२९ मार्च, इ.स. १७९९ - २३ ऑक्टोबर, इ.स. १८६९) हा ब्रिटिश राजकारणी व तीन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. तिन्ही वेळा त्याचा कार्यकाळ संक्षिप्तच राहिला.


बाह्य दुवे

[संपादन]