Jump to content

ॲडलेड ओव्हल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एडलेड ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)
ऍडलेड ओव्हल
मैदान माहिती
स्थान ऍडलेड
स्थापना १८७१
आसनक्षमता ३३,५९७
मालक साउथ ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन
यजमान ऑस्ट्रेलिया, सदर्न रेडबॅक्स

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. १२ डिसेंबर १८८४:
ऑस्ट्रेलिया  वि. इंग्लंड
अंतिम क.सा. २४ जानेवारी २००८:
ऑस्ट्रेलिया  वि. भारत
प्रथम ए.सा. २० डिसेंबर १९७५:
ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज
अंतिम ए.सा. १९ फेब्रुवारी २००८:
भारत वि. श्रीलंका
यजमान संघ माहिती
South Australia (१८७७ – present)
शेवटचा बदल ५ मार्च २००८
स्रोत: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

ऍडलेड ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या ऍडलेड शहरातील क्रिकेटचे मैदान आहे.