एडगर डेव्हिड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एडगर स्टीवन डेव्हिड्स (१३ मार्च, १९७३:पारामारिबो, सुरिनाम - ) हा Flag of the Netherlands नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.