एट्रियल सेप्टल डिफेक्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एट्रियल सेप्टल डिफेक्ट (ए.एस.डी.) हा मानवी हृदयात जन्मतः आढळणारा दोष आहे. हा दोष असलेल्या हृदयातील डाव्या एट्रियम[मराठी शब्द सुचवा] मधून रक्त उजव्या एट्रियममध्ये वाहते. या दोन कप्प्यांमधील पडदा (सेप्टम) यामध्ये एक किंवा अधिक छिद्रे असल्याने असे शक्य होते. यामुळे डाव्या एट्रियममधील (शुद्ध) रक्त उजव्या एट्रियममधून पुन्हा फुफ्फुसाकडे जाते व गरज नसताना पुन्हा शुद्ध होते. यामुळे हृदयावर ताण येतो. हा दोष दुरुस्त न केल्यास हृदयाचा आकार बेढब होतो व इतर हृदयविकार होण्याची शक्यता दाट होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पहा[संपादन]