एच.टी.एम.एल.
एच.टी.एम.एल.[श १] हायपर टेक्स्ट मार्क अप लॅंग्वेज ही संगणकावर आंतरजालावरील पाने न्याहाळकाला/विचरकाला[श २] पाहता येतील अशा स्वरूपात बनवण्यासाठी असणारी एक आज्ञावलीची भाषा आहे.
इतिहास
[संपादन]बेर्नेस ली हे एच.टी.एम.एलचे जनक आहेत. या भाषेवर कुणाचीही मालकी नाही. हीचा सातत्याने विकास केला जातो. www.w3.org या नावाची संस्था एच.टी.एम.एल.ची प्रमाणित प्रत तयार करण्याचे काम करते.
माहिती
[संपादन]ही भाषा अत्यंत अवघड असून तिचे उत्कृष्ट ज्ञान असणारी व्यक्तीच वेबपज तयार करु शकते. वर्ड प्रोसेसरमध्ये मजकूर टंकीत करून त्यामध्ये विशिष्ट ठिकाणी एच.टी.एम.एल. या भाषेच्या विशेष खुणा समाविष्ट केल्या आणि .html असा विस्तार देऊन फाईल जतन केली की वेबपेज तयार होते. वेबपेज तयार करताना ज्या विशेष खुणा वापरल्या जातात त्यांना मार्कअप असे नाव आहे. प्रत्यक्ष वेबपेज पाहताना या खुणा दिसत नाहीत. परंतु view source अशी आज्ञा देऊन वेबपेजमधील अशा सर्व खुणा पाहता येतात.
प्रकार
[संपादन]पारिभाषिक शब्दसूची
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- HTML 4.01, the last valid 2specification
- Dave Raggett's Introduction to HTML
- Empty elements in SGML, HTML, XML, and XHTML Archived 2013-05-17 at the वेबॅक मशीन.
- HTML special characters and symbols
एच.टी.एम.एल.संदर्भ
[संपादन]- Web Color Selector Archived 2008-12-19 at the वेबॅक मशीन.
- CSS 1 Reference with Examples Archived 2008-12-19 at the वेबॅक मशीन.
एच.टी.एम.एल. शिकण्यासाठी दुवे
[संपादन]- HTML.net Archived 2008-12-28 at the वेबॅक मशीन.
- HTML Dog
- The How To Guide To Learning HTML Archived 2010-07-22 at the वेबॅक मशीन.
- Learn HTML In 4 Hours Archived 2008-12-23 at the वेबॅक मशीन.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |