एच.के. एक्सप्रेस

हाँग काँग एक्सप्रेस एरवेझ तथा एचके एक्सप्रेस ही चीनमधील हाँग काँग स्थित विमानकंपनी आहे. स्वस्त दरात प्रवासी वाहतूक उपलब्ध करणारी ही कंपनी आशियामधील चीन, मलेशिया, कोरिया, तैवान आणि थायलंडसह नऊ देशांमध्ये विमानसेवा पुरवते. हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्य तळ असलेली ही कंपनी आपल्या ताफ्ताय फक्त एरबस ए३२० प्रकारची विमाने बाळगून आहे.
इतिहास
[संपादन]हाँग काँग एक्सप्रेस एरवेझ लिमिटेड या कंपनीची नोंदणी १० मार्च, २००४ रोजी झाली. याची मालकी मकाऊमधील कॅसिनो उद्योजक स्टॅन्ली हो याच्याकडे होती. जुलै २००४ मध्ये हेली हाँग काँग या हाँग काँगमधील हेलिकॉप्टर चालक कंपनीने हाँग काँग एक्सप्रेस ही विमानकंपनी सुरू करण्याची घोषणा केली. ही हाँग काँगमध्ये स्थित चौथी विमानकंपनी होती. या कंपनीचा उद्देश चीनमधील प्रादेशिक विमानतळांना तसेच दुय्यम शहरांना विमानसेवा पुरविण्याचा होता. यासाठी एचके एक्सप्रेसने बॉंबार्डिये आणि एम्ब्राएर या विमानोत्पादक कंपन्यांशी ५० आणि ७० आसनी प्रादेशिक जेट विमाने भाडेपट्ट्याने घेण्याचे नियोजन केले होते. एप्रिल २००५मध्ये या कंपनीला हाँग काँगपासून चीनमधील ठराविक शहरांना प्रवासी, मालसामान व टपालसेवा करण्याची परवानगी मिळाली.[१] याचवेळी चीनमधील इतर १५ शहरांना प्रवासी सेवा पुरविण्यासाठी चीन सरकारला अर्ज करण्याची परवानगी मिळाली. कंपनीला मे मध्ये चोंगछिंग, ग्वांगजू, हॉंग्झू, नानकिंग आणि निंग्बो या शहरांना सेवा देण्याची मंजूरी मिळाली.
या एर लाइनकडे विमान चालविण्याचे परवानगीचा दाखला जुलै 2005 मध्ये एम्ब्राएर 170 एर क्राफ्ट चालविण्याचा होता. याच महिन्यात त्यांनी जनरल इलेक्ट्रिक कमर्सियल अवियशन सर्विसेस कडून भाडे तत्त्वाने 76 आसनी ट्विन जेट एम्ब्राएर 170 पहिल्या चारची डिलीवरी घेतली आणि एशिया तिल प्रादेशिक जेट चालविणारे झाले. सन 2005 मध्ये आणखी दोन एर क्राफ्टची डिलिव्हरी घेतली. बांकी मे 2006 मध्ये मिळणार होती. दी. 19 नोवेबर 2005 रोजी हाँग काँग एर ट्रान्सपोर्ट लायसेन्सिंग अथॉरिटी ने वेळापत्रकाप्रमाणे चायनच्या मुख्या 16 ठिकाणासाठी आणखी एक लायसेन्स दिले शिवाय कोह समुई, ओकिनवा, सीम रीप, आणि ताईचेंग साठीही! दी.22-6-2006 रोजी चियंग माई आणि दी.31 जुलै 2006 रोजी चोंग्कींग साठी विमान सेवेचे वेळापत्रकाप्रमाणे अनुक्रमे उद्घाटन केले. दी.23 जानेवरी 2008 रोजी हाँग काँग सिविल एवियशन खात्याने बीजिंग आणि शांघाय साठी विमान उड्डाण सेवेची तिसरी परवानगी दिली. या वाढीव सुविधामुळे बोइंग 737-800 सध्याच्या विमान संचात घेऊन वाढविण्याची त्याच वर्षात घोषणा केली.
किफायतशीर प्रवास सेवेत रूपांतर (LCC TRANSFORMATION)
[संपादन]दी 26-6-2013 रोजी डेपुटी चीफ एक्झिक्युटिव ऑफिसर अँड्रू कोवेन यांचे आदेश्या नुसार हाँग काँग एक्सप्रेस ने विमान सेवेचे किफायतशीर सेवेत रूपांतर करण्याची घोषणा केली आणि “HK EXPRESS” असे नामांतर केले. दी. 27 ऑक्टोबर 2013 रोजी एशियात 5 ठिकाणी हाँग काँग एक्सप्रेसचे किफायतशीर भाडे तत्त्वाचे विमानाचे पहिले उड्डाण[२] झाले. या एर लाइन्स ने त्याच काळात टोकीयो,पेनांग,ओसका,फुकुओका,शेऊल,आणि बूसान हे विमान मार्ग वाढविले.यांची सन 2014 मध्ये विमान संचात अधिक 5 एर बस A320 समाविष्ट करण्याची योजना आहे म्हणजे एकूण 11 एर क्राफ्ट आणि दीर्घ काळासाठी म्हणजेच पुढील 2018 पर्यंत 30 एर बस A320 ठेवण्याची योजना आहे.
गंतव्यस्थाने
[संपादन]येथून सध्या एचके एक्सप्रेस (HK Express) कडून विमानसेवा पुरवली जाते.[३]
विमानताफा
[संपादन]सद्य ताफा
[संपादन]- हाँगकाँग एक्सप्रेसची सीआर७ लाइफ म्युझियम हाँगकाँग रंगरंगोटी (Livery)
डिसेंबर २०२५ च्या सुमारास एचके एक्सप्रेसच्या ताफ्यात सर्व विमाने एरबस ए३२० चे उपप्रकार असून ती खालीलप्रमाणे आहेत:[३६]
| विमान | सेवेत | आदेश (Orders) | प्रवासी क्षमता | नोंदी |
|---|---|---|---|---|
| एरबस ए३२०-२०० | ६ | — | १८० | |
| एरबस ए३२०नियो | १० | ८ | १८८ | |
| एरबस ए३२१-२०० | १२ | — | २३० | |
| एरबस ए३२१नियो | १६ | १० | २३६ | २०२९ पर्यंत सगळी विमाने मिळतील.[३७] |
| एकूण | ४४ | १८ | ||
सुविधा
[संपादन]विमानात प्रवाश्यांना खान पान व मध्यपान व्यवस्था खरेदी करून उपलब्ध आहे.इतर ब्रंडेड वस्तु ही त्यात गरम शाल व इतर किटस ही उपलब्ध आहेत.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "नागरी विमान वाहतूक विभाग". १४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.
- ↑ "योजना". 2015-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ "Route Map". HK Express.
- ↑ "HK Express adds Beijing Daxing service from March 2024". aeroroutes.com. 19 January 2024.
- 1 2 "HK Express late-May 2025 China network additions". aeroroutes.com. 3 April 2025.
- ↑ "HK Express Plans Guiyang Launch in late-July 2025". aeroroutes.com. 11 June 2025.
- ↑ "Hong Kong Express to Start Ningbo Service from late-July 2014". 14 August 2015 रोजी पाहिले.
- ↑ "HK Express schedules Sanya May 2024 launch". 18 April 2024 रोजी पाहिले.
- ↑ "HK Express Operates Exclusive Direct Flights to Hiroshima, Japan from 1 November". HK Express. 30 August 2024 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "HK Express Resumes Hiroshima Service in Nov 2024". Aeroroutes. 30 August 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Hiroshima - HK Express". 13 August 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 August 2015 रोजी पाहिले.
- ↑ "HK Express to launch direct flights to Komatsu, Japan with limited-time offers". 3 March 2025 रोजी पाहिले.
- ↑ "HK Express to Start Nagoya Service from late-Sep 2014". 14 August 2015 रोजी पाहिले.
- 1 2 "HK Express adds Taichung, Danang and Osaka Kansai flights". Travel Trade Daily. 16 May 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 June 2018 रोजी पाहिले.
- ↑ "HK Express Schedules Sendai 1Q25 Launch". 20 September 2024 रोजी पाहिले.
- ↑ "HK Express plans Shimojishima service from July 2019". Routesonline. 20 February 2019 रोजी पाहिले.
- ↑ "HK Express resumes Shimojishima service in NS25". Aeroroutes. 28 February 2025 रोजी पाहिले.
- ↑ "HK Express Schedules Shizuoka mid-Dec 2024 Launch".
- ↑ "HK Express Adds 3 New Routes to Japan in S16". airlineroute. 29 March 2016 रोजी पाहिले.
- ↑ "Hong Kong Express to Start Tokyo Narita Service from Dec 2014". 14 August 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Airline Hong Kong Express criticised after scrapping Kota Kinabalu flights". 28 August 2014.
- ↑ "HK Express Adds Kota Kinabalu From late-Nov 2025". aeroroutes.com. 15 July 2025.
- ↑ "HK Express adds Kuala Lumpur Subang service from August 2025". aeroroutes.com. 12 June 2025.
- ↑ "HK Express Schedules Penang late-Nov 2024 Launch". Aeroroutes. 15 August 2024 रोजी पाहिले.
- ↑ Salcedo, Dirk Andrei. "HK Express to mount Clark flights". Aviation Updates Philippines. April 18, 2024 रोजी पाहिले.
- ↑ "HK Express Adds Manila Service From mid-Oct 2023". Aeroroutes. 17 August 2023 रोजी पाहिले.
- ↑ "HK Express to Start Busan Service from Aug 2014". 14 August 2015 रोजी पाहिले.
- 1 2 "HK Express adds Cheongju / Daegu service in NS25". AeroRoutes. 17 Mar 2025.
- ↑ "HK Express Adds Jeju Route from late-June 2015". Airline Route. 11 March 2015. 11 March 2015 रोजी पाहिले.
- 1 2 "HK Express Launches Services to Taipei and Kaohsiung". HK Express. 19 January 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 January 2022 रोजी पाहिले.
- ↑ चुका उधृत करा:
<ref>चुकीचा कोड;Bangkokनावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ↑ "HK Express to Start Da Nang Service from April 2015". 14 August 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Hooray for Hanoi! HK Express Announces New Direct Service to Vietnamese Capital". HK Express (इंग्रजी भाषेत). 4 April 2023. 4 April 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 April 2023 रोजी पाहिले.
- ↑ "HK Express resumes Cam Ranh/Nha Trang service in 2Q25". Aeroroutes. 24 January 2025 रोजी पाहिले.
- ↑ 許世豪 (21 August 2024). "香港快運:越南富國島12月6日起直飛 推2000張0元單程機票". HK01 (चीनी भाषेत). 27 May 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Global Airline Guide 2025 - HK Express". Airliner World. September 2025. p. 61.
- ↑ "Cathay Pacific Annual Report 2024". www.cathaypacific.com (इंग्रजी भाषेत). 2025-03-12 रोजी पाहिले.