एक होते बाळ (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एक होते बाळ हे दीर्घकाव्य किसन पवार यांनी लिहिले आहे.

पुस्तकाचा आकृतीबंध[संपादन]

या पुस्तकाच्या सुरुवातीला चित्र स्वरूप कविता लिहिलेल्या आहेत . या काव्यात्मक कथा आहेत . यामधे मानवतेला अनुसरून माणुसकीचा शोध घेतला आहे.

पहिली आवृत्ति[संपादन]

१६ डिसेंबर २००७.

हे ही पहा[संपादन]

स्नेहवर्धन प्रकाशन ने प्रकाशीतकेलेली पुस्तके[permanent dead link]

संदर्भ[संपादन]

बुगगंगा वरिल माहिती