एक डॉक्टर की मौत
Appearance
1991 film by Tapan Sinha | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार | |||||
|---|---|---|---|---|---|
| गट-प्रकार |
| ||||
| मूळ देश | |||||
| संगीतकार |
| ||||
| पटकथा | |||||
| दिग्दर्शक | |||||
| प्रमुख कलाकार |
| ||||
| प्रकाशन तारीख |
| ||||
| कालावधी |
| ||||
| |||||
एक डॉक्टर की मौत हा १९९० मध्ये तपन सिन्हा यांनी लिहिलेला हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे. चित्रपटा हा एका डॉक्टर आणि त्याच्या संशोधनाला मान्यता देण्याऐवजी बहिष्कृतपणा, नोकरशाहीचे दुर्लक्ष, आणि अपमान ह्या विषयावर आहे.[१] हा चित्रपट १९८२ च्या रामपाद चौधरी यांच्या अभिमन्यू या कथेवर आधारित आहे.[२] हा चित्रपट डॉ. सुभाष मुखोपाध्याय यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी भारतात इन विट्रो फर्टिलायझेशन उपचारांचा पाया रचला होता, ज्यावेळी दुसरे आघाडीचे शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट एडवर्ड्स इंग्लंडमध्ये ह्याच विषयावर प्रयोग करत होते.[३][४]
कलाकार
[संपादन]- पंकज कपूर - डॉ. दीपांकर रॉय
- शबाना आझमी - सीमा
- अनिल चॅटर्जी - डॉ. कुंडू
- इरफान खान - अमूल्या
- दीपा साही
- विजयेंद्र घाटगे - डॉ. सेन
- सुशांत सान्याल
- कौशल कुमार सिंग
पुरस्कार
[संपादन]३८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, भारत
[संपादन]- १९९० - दुसऱ्या सर्वोत्तम चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- १९९० - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : तपन सिन्हा
- १९९० - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - विशेष ज्युरी पुरस्कार : पंकज कपूर (डॉ. दीपांकर रॉय).
फिल्मफेर पुरस्कार
[संपादन]- १९९२ - फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार : तपन सिन्हा.
- १९९२ - फिल्मफेर सर्वोत्तम कथा पुरस्कार : रामापद चौधरी (नामांकन)
संदर्भ
[संपादन]- ↑ Gupta, Uttaran Das (2019-01-11). "'Ek Doctor Ki Maut' and the dangers of bureaucracy superseding science". Business Standard India. 24 April 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-04-24 रोजी पाहिले.
- ↑ "'Ek doctor ki maut' writer Ramapada Chowdhury passes away at 95". The Indian Express. 29 July 2018. 1 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 August 2018 रोजी पाहिले.
- ↑ Times News Network (14 October 2003). "Honour fails to cheer doctor's wife". The Times of India (इंग्रजी भाषेत). 9 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-07-16 रोजी पाहिले.
- ↑ "Subhash Mukhopadhyay - the unlucky doctor behind India's first Test-tube baby". Sify. 4 October 2010. 7 October 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित.