एक्झेक्युटिव्ह एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एक्झेक्युटिव्ह एरलाईन्स, इंकोर्पोरेटेड या पानावरून पुनर्निर्देशित)

एक्झेक्युटिव्ह एरलाइन्स ही अमेरिकेतील प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी होती. पोर्तो रिकोच्या कॅरोलायना शहरात मुख्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना १९८६मध्ये झाली. १ एप्रिल, २०१३पासून या कंपनीची उड्डाणे बंद झाली परंतु जमिनीवर विमानांची देखभाल करणारी कंपनी म्हणून तिने काम चालू ठेवले आहे.