एकेक पान गळावया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लेखिका: गौरी देशपांडे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत आणि एकेक पान गळावया अशा तीन कादंबरिकांची मिळून प्रस्तुत लघुकादंबरी बनली आहे. स्त्रीकडे ’व्यक्ती’ म्हणून पाहणे ही गोष्ट मराठी वाङ्मयात प्रथमच गौरींच्या लेखनातून घडताना दिसली अशी पावती प्रभा गणोरकर यांनी दिली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या मराठी साहित्य या वैकल्पिक विषयाच्या दुसऱ्या पेपरसाठी नेमलेल्या कलाकृतींमध्ये या पुस्तकाचा समावेश आहे.