Jump to content

एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एकदिवसिय क्रिकेटमधील विक्रम या पानावरून पुनर्निर्देशित)
सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा तसेच दुसरा सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे
मुथिया मुरलीधरन
मुथिया मुरलीधरन हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे पूर्ण सभासद असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ आणि एकदिवसीय दर्जा प्राप्त अग्रमानांकित चार असोसिएट संघां[] दरम्यान खेळला जाणारा क्रिकेट सामन्यांचा प्रकार आहे.एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात मर्यादित षटके असतात, पूर्वी ५५ ते ६० षटके असणारे सामने आता प्रत्येकी ५० षटकांचे खेळविण्यात येतात.[] एकदिवसीय क्रिकेट हे लिस्ट – अ क्रिकेट असल्याने, एकदिवसीय सामन्यांतील आकडेवारी ही लिस्ट-अ विक्रमांमध्ये ग्राह्य धरली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जानेवारी १९७१ मध्ये खेळवला गेलेला सामना सर्वात सुरुवातीचा एकदिवसीय सामना समजला जातो; तेव्हा पासून आजवर २६ देशांदरम्यान ४००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. काही अंशी एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या संख्येत वाढ होण्यामुळे आणि त्या देशांच्या क्रिकेट मंडळांनी क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेसह आपली महसूल वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे, सामन्यांची संख्या वाढली आहे.

विजयांच्या टक्केवारीचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा संघ (आशिया XI क्रिकेट संघ सोडून, ज्यांचे फक्त सात सामने झाले आहेत) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ आहे. २०१७ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले, आणि १९ जून २०१९ पर्यंत त्यांची विजयी टक्केवारी ६३.८७ इतकी होती. याच्या विरुद्ध, तीन संघ असेही आहेत जे आजवर एकही विजय मिळवू शकले नाहीत: पूर्व आफ्रिका, ओमान, आणि युएसए, ह्या सर्व संघांचे मिळून केवळ सातच सामने झाले आहेत.

भारतीय क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक १८,४२६ धावा केल्या आहेत, तर ५३४ बळींसह सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम सध्या श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथिया मुरलीधरनच्या नावावर आहे. यष्टीरक्षण करताना सर्वाधिक ४८२ गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संघकाराच्या नावावर आहे. तर सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्याच महेला जयवर्धने ह्याने केला आहे.

याद्यांचे मापदंड

[संपादन]

सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रकाराच्या यादीमध्ये पहिल्या पाच विक्रमांचा समावेश आहे. (पाचपैकी शेवटच्या स्थानासाठी बरोबरी असलेले आणि असे सर्व विक्रम नोंद केलेले असल्यास अशी यादी वगळून).

यादी संकेत

[संपादन]

संघ संकेत

  • (३००-३) असे दर्शवितात की संघाने ३ फलंदाज गमावून ३०० धावा केल्या आणि षटके टाकून संपल्यामुळे किंवा उर्वरित षटके टाकता न आल्याने किंवा धावांचा यशस्वी पाठलाग केल्यामुळे संघाचा डाव संपुष्टात आला आहे.
  • (३००) असे दर्शवितात की संघाने ३०० धावा केल्या आणि सर्व फलंदाज बाद झाले, किंवा एक अथवा एकापेक्षा जास्त फलंदाज फलंदाजी करू शकले नाहीत व इतर सर्व गडी बाद झाले.

फलंदाजी संकेत

  • (१००*) असे दर्शवितात की फलंदाजाने १०० धावा केल्या आणि तो नाबाद राहीला.
  • (१७५) असे दर्शवितात की फलंदाजाने १७५ धावा केल्या आणि त्यानंतर तो बाद झाला.

गोलंदाजी संकेत

  • (५-४०) दर्शवितात की फलंदाजाने ४० धावा देऊन ५ गडी बाद केले.
  • (४९.५ षटके) दर्शवितात की (प्रत्येकी ६ चेंडूंची) ४९ षटके पूर्ण झाली आणि एक षटक केवळ ५ चेंडू टाकून अपूरे राहीले.

सध्या खेळणारे खेळाडू

  • सध्या एकदिवसीय क्रिकेट खेळणारे विक्रमवीर खेळाडू ‡ ह्या चिन्हाने दर्शविले आहेत (म्हणजे त्यांचे विक्रम बदलू शकतात).

मोसम

  • बहुतेक देशांमध्ये उन्हाळ्याच्या मोसमात क्रिकेट खेळले जाते. ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज मध्ये त्यामुळे हा मोसम दोन कॅलेंडर वर्षांत विभागला जातो, आणि त्यामुळे रुढीनुसार असा मोसम (उदा.) "२००८-०९" असा दाखवला जातो. इंग्लंडमधील क्रिकेट मोसम एकेरी वर्ष कालावधी म्हणून दाखवला जातो. उदा. "२००९". आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका किंवा स्पर्धा ह्या कमी कालावधी मध्ये खेळवल्या जातात, आणि क्रिकइन्फो, "मे ते सप्टेंबर मध्ये सुरू झालेल्या स्पर्धा ह्या संबंधित एका वर्षात तर ऑक्टोबर ते एप्रिल मध्ये खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धा त्यावेळच्या दुहेरीवर्ष मोसमानुसार दाखवतात".[] विक्रमांच्या यादीत, दोन वर्षांचा कालावधी असे दर्शवितो की सदर विक्रम वरती नमूद केलेल्या देशांमधील स्थानिक मोसमात केला गेला आहे.

सांघिक विक्रम

[संपादन]

सांघिक विजय, पराभव, बरोबरी आणि अनिर्णित सामने

[संपादन]
संघ पहिला ए.दि. सामना सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित विजयी टक्केवारी
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १९ एप्रिल २००९ १४१ ७० ६६ ५१.४५
Flag of the United States अमेरिका १० सप्टेंबर २००४ ४० १८ २० ३४.७५
आफ्रिका XI १७ ऑगस्ट २००५ २०.००
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १३ जून २००६ १७९ ७४ ९२ १० ४४.६७
आयसीसी विश्व XI १० जानेवारी २००५ २५.००
आशिया XI १० जानेवारी २००५ ६६.६६
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ जानेवारी १९७१ ७७३ ३८९ ३४५ ३० ५२.९६
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ जानेवारी १९७१ ९७५ ५९२ ३४० ३४ ६३.३९
ओमानचा ध्वज ओमान २७ एप्रिल २०१९ ३७ २१ १४ ५९.७२
कॅनडाचा ध्वज कॅनडा ९ जून १९७९ ७७ १७ ५८ २२.६६
केन्याचा ध्वज केन्या १८ फेब्रुवारी १९९६ १५४ ४२ १०७ २८.१८
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ जून १९८३ ५५३ १४३ ३९० १२ २७.१७
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १० नोव्हेंबर १९९१ ६४७ ३९४ २२६ २१ ६३.४१
नामिबियाचा ध्वज नामिबिया १० फेब्रुवारी २००३ ३७ १९ १७ ५२.७७
Flag of the Netherlands नेदरलँड्स १७ फेब्रुवारी १९९६ १०१ ३४ ६२ ३५.५६
नेपाळचा ध्वज नेपाळ १ ऑगस्ट २०१८ ३६ १५ १९ ४४.२८
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११ फेब्रुवारी १९७३ ७९४ ३६६ ३७९ ४२ ४९.१३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११ फेब्रुवारी १९७३ ९८४ ४९९ ४२० २० ५४.२५
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ८ नोव्हेंबर २०१४ ५३ ११ ४१ २१.६९
पूर्व आफ्रिका ७ जून १९७५ ०.००
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा १७ मे २००६ ३५ २८ २०.००
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३१ मार्च १९८६ ४०३ १४६ २५० ३६.८६
भारतचा ध्वज भारत १३ जुलै १९७४ १,०२३ ५३५ ४३६ ४३ ५५.०५
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ सप्टेंबर १९७३ ८५२ ४१० ४०२ १० ३० ५०.४८
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ जून १९७५ ८८१ ३९९ ४३८ ३९ ४७.६८
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १३ एप्रिल १९९४ ८२ २८ ५३ ३४.७५
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १६ मे १९९९ १४१ ६० ७३ ४५.१४
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग १६ जुलै २००४ २६ १६ ३६.००

शेवटचे अद्यतन: १५ जानेवारी २०२३[]
विजयी टक्केवारीमध्ये अनिर्णित सामने विचारात घेतले गेले नाहीत; बरोबरी झाल्यास अर्धा विजय मोजला गेला आहे.

निकाल विक्रम

[संपादन]

सर्वात मोठा विजय (धावांनी)

[संपादन]
अंतर संघ स्थळ दिनांक धावफलक
३४२ धावा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (४१४–५) विजयी वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (७२) रोझ बोल, साउथहँप्टन, इंग्लंड ७ सप्टेंबर २०२५ धावफलक
३१७ धावा भारतचा ध्वज भारत (३९०–५) विजयी वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (७३) ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपुरम, भारत १५ जानेवारी २०२३ धावफलक
३०९ धावा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३९९–८) विजयी वि. Flag of the Netherlands नेदरलँड्स (९०) अरुण जेटली मैदान, दिल्ली, भारत २५ ऑक्टोबर २०२३ धावफलक
३०४ धावा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे (४०८–६) विजयी वि. Flag of the United States अमेरिका (१०४) हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे २६ जून २०२३ धावफलक
३०२ धावा भारतचा ध्वज भारत (३५७–८) विजयी वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (५५) वानखेडे मैदान, मुंबई, भारत २ नोव्हेंबर २०२३ धावफलक

शेवटचे अद्यतन: १० ऑक्टोबर २०२५[]

सर्वात मोठा विजय (उरलेले चेंडू)

[संपादन]
अंतर संघ स्थळ दिनांक धावफलक
२७७ चेंडू† इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (४६–२) विजयी वि. कॅनडाचा ध्वज कॅनडा (४५) ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर, इंग्लंड १३ जून १९७९ धावफलक
२७४ चेंडू श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (४०–१) विजयी वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे (३८) सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो, श्रीलंका ८ डिसेंबर २००१ धावफलक
२७२ चेंडू श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (३७–१) विजयी वि. कॅनडाचा ध्वज कॅनडा (३६) बोलंड बँक पार्क, पार्ल, दक्षिण आफ्रिका १९ फेब्रुवारी २००३ धावफलक
२६८ चेंडू नेपाळचा ध्वज नेपाळ (३६–२) विजयी वि. Flag of the United States अमेरिका (३५) त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर, नेपाळ १२ फेब्रुवारी २०२० धावफलक
२६४ चेंडू न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (९५–०) विजयी वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (९३) क्वीन्सटाउन इव्हेंट्स सेंटर, क्विन्सटाऊन, न्यू झीलंड ३१ डिसेंबर २००७ धावफलक

शेवटचे अद्यतन: १५ जानेवारी २०२३[]
†हा सामना प्रत्येकी ६० षटकांचा खेळवला गेला होता

सर्वाधिक विजयाचे अंतर (नाबाद गडी)

[संपादन]

पाठलाग करणाऱ्या संघांनी ५७ वेळा १० गडी राखून विजय मिळवला आहे, ज्यात वेस्ट इंडीजने १० वेळा या फरकाने विजय मिळवला आहे.[]

धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग

[संपादन]
धावसंख्या संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
४३८–९ (४९.५ षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक
३७२–६ (४९.२ षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दरबान ५ ऑक्टोबर २०१६ धावफलक
३६४–४ (४८.४ षटके) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ब्रिजटाउन २० फेब्रुवारी २०१९ धावफलक
३६२–१ (४३.३ षटके) भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जयपूर १६ ऑक्टोबर २०१३ धावफलक
३५९–६ (४७.५ षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत मोहाली १० मार्च २०१९ धावफलक

शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[]

सर्वात कमी विजयाचे अंतर (धावांनी)

[संपादन]

प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांद्वारे विजयाचा सर्वात कमी फरक म्हणजे एक धाव, जी ३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये गाठली गेली आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक सहा वेळा या एका धावेच्या फरकाने सामने जिंकले आहेत.[]

सर्वात कमी विजयाचे अंतर (उरलेले चेंडू)

[संपादन]

दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघांनी त्यांच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर ३७ वेळा विजय मिळवला असून, दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे सर्वाधिक ७ वेळा विजय मिळवला आहे. [१०]

सर्वात कमी विजयाचे अंतर (नाबाद गडी)

[संपादन]

१ गडी राखून विजय हा विजयाचा सर्वात कमी फरक आहे, ज्याने ६६ एकदिवसीय सामने निकाली काढले आहेत. वेस्ट इंडीज सर्वाधिक १२ वेळा असा विजय नोंदवला आहे. [११]

सर्वात कमी धावांचा यशस्वी बचाव

[संपादन]
धावसंख्या बचाव करणारा संघ विरोधी संघ स्थळ दिनांक धावफलक
१२५ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (८७, ३२.५ षटके) शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा २ मार्च १९८५ धावफलक
१२७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (१२५, ४८.२ षटके) अर्नोस वेल मैदान, किंग्सटाउन ४ फेब्रुवारी १९८१ धावफलक
१२९ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान (१२६, २९.३ षटके) हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे २१ फेब्रुवारी २०१७ धावफलक
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (११५, ४३.४ षटके) बफेलो पार्क, ईस्ट लंडन १९ जानेवारी १९९६ धावफलक
१३१ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे (८२, ३०.५ षटके) शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा २५ डिसेंबर २०१५ धावफलक
पात्रता: ज्या सामन्यांमध्ये षटके कमी झाली नाहीत अशा केवळ पूर्ण झालेल्या डावांचा समावेश. शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[१२]

सर्वाधिक सलग विजय

[संपादन]
विजय संघ पहिला विजय शेवटचा विजय
२१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड होबार्ट येथे, ११ जानेवारी २००३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पोर्ट ऑफ स्पेन येथे, २४ मे २००३
१२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[अ] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सेंच्युरियन येथे, १३ फेब्रुवारी २००५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पोर्ट एलिझाबेथ येथे, ३० ऑक्टोबर २००५
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत जयपूर येथे, १८ नोव्हेंबर २००७ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ढाका येथे, ८ जून २००८
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बेनोनी येथे, २५ सप्टेंबर २०१६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड हॅमिल्टन येथे, १९ फेब्रुवारी २०१७
११ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड लॉर्ड्स येथे, ४ जून १९८४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पर्थ येथे, २ फेब्रुवारी १९८५
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[ब] स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड बासेतेरे येथे, १४ मार्च २००७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ब्रिजटाऊन येथे, २८ एप्रिल २००७
वरील तक्त्यामध्ये अनिर्णित सामने हे पराभव आणि बरोबरी प्रमाणे ग्राह्य धरले आहेत. शेवटचे अद्यतन: २० जून २०१९[१३]

नोंदी:

  • ^[अ] ही शृंखला अनिर्णित सामन्यानंतर सुरुवात झाली आणि अनिर्णित सामन्याने संपली. इंग्लंड विरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या ७व्या सामन्यात मिळवलेला विजय हा पहिला होता. ६वा एकदिवसीय सामना (आं.ए.दि. २२२५) अनिर्णितावस्थेत संपला, त्याआधी दक्षिण आफ्रिकेने ३रा (आं.ए.दि. २२२१), ४था (आं.ए.दि. २२२३), आणि ५वा (आं.ए.दि. २२२४) एकदिवसीय सामना जिंकला होता. अनिर्णित सामने वगळल्यास सदर शृंखला १५ सामन्यांपर्यंत अबाधित होती.[१४] शेवटचा विजय हा न्यू झीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील ३ऱ्या सामन्यात (आं.ए.दि. २२८९) मिळविलेला होता. ४था सामना (आ.ए.दि. २२९२) अनिर्णित राहिला आणि त्यानंतरचा ५वा सामना (आं.ए.दि. २२९३) तसेच भारताविरुद्धच्या पुढील मालिकेमधील १ला सामना (आं.ए.दि. २२९७) दक्षिण आफ्रिकेने जिंकला, त्यानंतरचा २रा सामन्यात (आं.ए.दि. २२९८) त्यांना पराभव पत्करावा लागला. हे अनिर्णित सामने वगळल्यास दक्षिण आफ्रिकेची विजय शृंखला १७ सामन्यांपर्यंत जाते.[१५]
  • ^[ब] ही शृंखला अनिर्णित सामन्याने संपली. शेवटचा विजय हा २००७ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील (आं.ए.दि. २५८१) होता. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना हा (आं.ए.दि. २६२१) भारताविरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होता; जो अनिर्णित राहिला. त्यानंतरचे मालिकेतील दोन सामने (आं.ए.दि. २६२३ आणि २६२५) ऑस्ट्रेलियाने जिंकले आणि ४थ्या सामन्यात (आं.ए.दि. २६२७) त्यांचा पराभव झाला. अनिर्णित सामना वगळल्यास, ऑस्ट्रेलियावी विजयी शृंखला १३ सामन्यांची होते.[१६]

सर्वाधिक सलग पराभव

[संपादन]
पराभव संघ पहिला पराभव शेवटचा पराभव
२३ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[अ] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ढाका येथे, ८ ऑक्टोबर १९९९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका किंबर्ले येथे, ९ ऑक्टोबर २००२
२२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मोराटुवा येथे, ३१ मार्च १९८६ भारतचा ध्वज भारत मोहाली येथे, १४ मे १९९८
१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारतचा ध्वज भारत लेस्टर येथे, ११ जून १९८३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया होबार्ट येथे, १४ मार्च १९९२
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[अ] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ब्लुमफॉंटेन येथे, २२ सप्टेंबर २००३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ढाका येथे, १२ नोव्हेंबर २००३
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ओमानचा ध्वज ओमान अबरदीन येथे, १४ ऑगस्ट २०१९ नेपाळचा ध्वज नेपाळ शारजा येथे, १६ मार्च २०२२
वरील तक्त्यामध्ये अनिर्णित सामने विजय आणि बरोबरीप्रमाणे ग्राह्य धरले गेले आहेत. शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[१७]
नोंदी:
  • ^[अ] २३-सामन्यांच्या श्रृंखला अनिर्णित सामन्याने (आं.ए.दि. १९०४) संपली. त्यानंतर पुन्हा सलग चार पराभव आणि एक सामना अनिर्णित राहीला (आं.ए.दि.१९५६), आणि त्यानंतर बांगलादेशला पुन्हा सलग १८ सामन्यांमध्ये पराभव सहन करावा लागला. अनिर्णित सामने वगळले तर त्यांची पराभवाची श्रृंखला ४५ सामने सुरूच राहीली.[१८]

सांघिक धावांचे विक्रम

[संपादन]

डावातील सर्वाधिक धावा

[संपादन]
धावसंख्या संघ विरोधी संघ स्थळ दिनांक धावफलक
४९८–४ (५० षटके) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड Flag of the Netherlands नेदरलँड्स ॲम्स्टलवीन १७ जून २०२२ धावफलक
४८१–६ (५० षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया नॉटिंगहॅम १९ जून २०१८ धावफलक
४४४–३ (५० षटके) पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान नॉटिंगहॅम ३० ऑगस्ट २०१६ धावफलक
४४३–९ (५० षटके) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका Flag of the Netherlands नेदरलँड्स ॲम्स्टलवीन ४ जुलै २००६ धावफलक
४३९–२ (५० षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जोहान्सबर्ग १८ जानेवारी २०१५ धावफलक
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[१९]

दुसऱ्या डावातील सर्वाधिक धावसंख्या

[संपादन]
धावसंख्या संघ विरोधी संघ स्थळ दिनांक धावफलक
४३८–९ (४९.५ षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक
४११–८ (५० षटके) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत राजकोट १५ डिसेंबर २००९ धावफलक
३८९ (४८ षटके) वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक
३७२–६ (४९.२ षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया डर्बन ५ ऑक्टोबर २०१६ धावफलक
३६६–८ (५०.० षटके) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत कटक १९ जानेवारी २०१७ धावफलक
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२०]

सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा

[संपादन]
धावसंख्या संघ स्थळ दिनांक धावफलक
८७२–१३ (९९.५ षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (४३४–४) वि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (४३८–९) जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक
८२५–१५ (१०० षटके) भारतचा ध्वज भारत (४१४–७) वि श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (४११–८) राजकोट १५ डिसेंबर २००९ धावफलक
८०७–१६ (९८.० षटके) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (४१८–६) वि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (३८९) सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक
७६३–१४ (९६.० षटके) न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (३९८–५) वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (३६५–९) द ओव्हल १२ जून २०१५ धावफलक
७४७–१४ (१०० षटके) भारतचा ध्वज भारत (३८१–६) वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (३६६-८) कटक १९ जानेवारी २०१७ धावफलक

शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[२१]

सर्वात लहान धावसंख्या

[संपादन]
धावसंख्या संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
३५ (१२ षटके) Flag of the United States अमेरिका नेपाळचा ध्वज नेपाळ किर्तीपूर १२ फेब्रुवारी २०२० धावफलक
३५ (१८ षटके) झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका हरारे २५ एप्रिल २००४ धावफलक
३६ (१८.४ षटके) कॅनडाचा ध्वज कॅनडा पार्ल १९ फेब्रुवारी २००३ धावफलक
३८ (१५.५ षटके) झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे कोलंबो ८ डिसेंबर २००१ धावफलक
४३ (१९.५ षटके) पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज केपटाऊन २५ फेब्रुवारी १९९३ धावफलक
४३ (२०.१ षटके) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पार्ल ११ जानेवारी २०१२ धावफलक
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२२]

सर्वात लहान पूर्ण डाव (चेंडूंनुसार)

[संपादन]
धावसंख्या चेंडू संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
३५ ७२ Flag of the United States अमेरिका नेपाळचा ध्वज नेपाळ किर्तीपूर १२ फेब्रुवारी २०२० धावफलक
५४ ८३ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान हरारे २६ फेब्रुवारी २०१७ धावफलक
४५ ८४ नामिबियाचा ध्वज नामिबिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पॉचेफस्ट्रूम २७ फेब्रुवारी २००३ धावफलक
९२ ८९ कॅनडाचा ध्वज कॅनडा केन्याचा ध्वज केन्या नैरोबी (जाफ) ५ फेब्रुवारी २००७ धावफलक
३८ ९४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कोलंबो ८ डिसेंबर २००१ धावफलक
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२३]

एका डावातील सर्वाधिक षट्कार

[संपादन]
षट्कार संघ विरोधी संघ मैदान सामना दिनांक धावफलक
२६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड Flag of the Netherlands नेदरलँड्स ॲम्स्टलवीन १७ जून २०२२ धावफलक
२५ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान मॅंचेस्टर १८ जून २०१९ धावफलक
२४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक
२३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ब्रिजटाऊन २० फेब्रुवारी २०१९ धावफलक
२२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्विन्सटाऊन १ जानेवारी २०१४ धावफलक[permanent dead link]
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२४]

एका डावातील सर्वाधिक चौकार

[संपादन]
चौकार संघ विरोधी संघ मैदान सामना दिनांक धावफलक
५६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका Flag of the Netherlands नेदरलँड्स ॲम्स्टलवीन ४ जुलै २००६ धावफलक
४८ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंदूर ८ डिसेंबर २०११ धावफलक
४७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कोलकता १३ नोव्हेंबर २०१४ धावफलक
४५ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एडिनबर्ग १० जून २०१८ धावफलक
४४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बांगलादेशचा ध्वज बांगलादेश नॉटिंगहॅम २१ जून २००५ धावफलक
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२५]

वैयक्तिक विक्रम (फलंदाजी)

[संपादन]

कारकिर्दीतील सर्वाधिक धावा

[संपादन]
धावा डाव खेळाडू कालावधी
१८,४२६ ४५२ भारत सचिन तेंडुलकर १९८९–२०१२
१४,२३४ ४०४ श्रीलंका कुमार संघकारा २०००–२०१५
१३,७०४ ३६५ ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग १९९५–२०१२
१३,४३० ४३३ श्रीलंका सनथ जयसुर्या १९८९–२०११
१२,६५० ४१८ श्रीलंका महेला जयवर्धने १९९८–२०१५
शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[२६]

कारकिर्दीतील सर्वाधिक धावा – विक्रम प्रगती

[संपादन]

[ संदर्भ हवा ]

धावा खेळाडू विक्रम ह्या दिनांकापर्यंत अबाधित विक्रम कालावधी
८२ इंग्लंड जॉन एडरिक २४ ऑगस्ट १९७२ १ वर्ष, २३२ दिवस
११३ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल २६ ऑगस्ट १९७२ २ दिवस
१४४ ऑस्ट्रेलिया इयान चॅपेल २८ ऑगस्ट १९७२ २ दिवस
३०२ इंग्लंड डेनिस अमिस ३१ मार्च १९७४ १ वर्ष, २१५ दिवस
३१६ ऑस्ट्रेलिया इयान चॅपेल १३ जुलै १९७४ १०४ दिवस
३२२ इंग्लंड डेनिस अमिस १५ जुलै १९७४ २ दिवस
४०० इंग्लंड किथ फ्लेचर ५ जून १९७५ ३२५ दिवस
५०९ इंग्लंड डेनिस अमिस ११ जून १९७५ ६ दिवस
५९९ इंग्लंड किथ फ्लेचर १४ जून १९७५ ३ दिवस
८५९ इंग्लंड डेनिस अमिस[अ] २१ डिसेंबर १९७९ ४ वर्षे, १९० दिवस
८६७ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल २३ डिसेंबर १९७९ २ दिवस
८८३ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स २६ डिसेंबर १९७९ ३ दिवस
९५३ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल १६ जानेवारी १९८० २१ दिवस
१,०५९ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स २८ मे १९८० १३३ दिवस
१,१३३ वेस्ट इंडीज गॉर्डन ग्रीनीज २५ नोव्हेंबर १९८० १८१ दिवस
१,१५४ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल ५ डिसेंबर १९८० ११ दिवस
१,२११ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स ७ डिसेंबर १९८० २ दिवस
२,३३१ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल[ब] ७ डिसेंबर १९८३ ३ दिवस
६,५०१ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स ९ नोव्हेंबर १९९० ६ वर्षे, ३३७ दिवस
८,६४८ वेस्ट इंडीज डेस्मंड हेन्स[क] ८ नोव्हेंबर १९९६ ५ वर्षे, ३६५ दिवस
९,३७८ भारत मोहम्मद अझरुद्दीन[ड] १५ ऑक्टोबर २००० ३ वर्षे, ३४२ दिवस
१८,४२६ भारत सचिन तेंडुलकर[इ] सद्य &0000000000000025.000000२५ वर्षे, &0000000000000094.000000९४ दिवस
शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९
नोंदी:
  • ^[अ] डेनिस अमिस ने कारकिर्दीत ८५९ धावा केल्या
  • ^[ब] ग्रेग चॅपेल ने कारकिर्दीत २,३३१ धावा केल्या
  • ^[क] डेस्मंड हेन्स ने कारकिर्दीत ८,६४८ धावा केल्या
  • ^[ड] मोहम्मद अझरुद्दीन ने कारकिर्दीत ९,३७८ धावा केल्या
  • ^[इ] सचिन तेंडुलकर ने कारकिर्दीत १८,४२६ धावा केल्या

प्रत्येक फलंदाजी क्रमासाठी सर्वाधिक धावा

[संपादन]
फलंदाजी क्रम खेळाडू धावा त्या क्रमांकावर सरासरी
सलामीवीर भारत सचिन तेंडुलकर १५,३१० ४८.३०
क्रमांक ३ ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग १२,६६२ ४२.४९
क्रमांक ४ न्यूझीलंड रॉस टेलर ७,३०९ ५२.५८
क्रमांक ५ श्रीलंका अर्जुन रणतुंगा ४,६७५ ३८.६४
क्रमांक ६ भारत महेंद्रसिंग धोणी ४,०३१ ४६.३३
क्रमांक ७ न्यूझीलंड ख्रिस हॅरिस २,१३० ३१.३२
क्रमांक ८ पाकिस्तान वसिम अक्रम १,२०८ १७.०१
क्रमांक ९ बांगलादेश मशरफे मोर्तझा ६९३ ११.९५
क्रमांक १० पाकिस्तान वकार युनिस ४७८ ११.१२
क्रमांक ११ श्रीलंका मुथिया मुरलीधरन १७० ५.४८

शेवटचे अद्यतन: २५ जून २०१९[२७]

सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या

[संपादन]
धावा खेळाडू सामना मैदान दिनांक धावफलक
२६४ भारत रोहित शर्मा भारतचा ध्वज भारत v श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कोलकाता १३ नोव्हेंबर २०१४ धावफलक
२३७* न्यूझीलंड मार्टिन गुप्टिल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड v वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेलिंग्टन २१ मार्च २०१५ धावफलक
२१९ भारत विरेंद्र सेहवाग भारतचा ध्वज भारत v वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंदूर ८ डिसेंबर २०११ धावफलक
२१५ वेस्ट इंडीज ख्रिस गेल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज v झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे कॅनबेरा २४ फेब्रुवारी २०१५ धावफलक
२१०* पाकिस्तान फखार झमान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान v झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बुलावायो २० जुलै २०१८ धावफलक
शेवटचे अद्यतन: २५ जून २०१९[२८]

तारखेप्रमाणे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (प्रोग्रेसिव्ह रेकॉर्ड)

[संपादन]
धावा दिनांक खेळाडू धावफलक विरोधी संघ नोंदी
८२ ५ जानेवारी १९७१ इंग्लंड जॉन एडरिच धावफलक ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
  • सर्वात पहिले अर्धशतक
  • संघ पराभूत
१०३ २४ ऑगस्ट १९७२ इंग्लंड डेनिस अमिस धावफलक ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
  • सर्वात पहिले शतक
  • धावांचा पाठलाग करताना केलेल्या धावा
१०५ ७ सप्टेंबर १९७३ वेस्ट इंडीज रॉय फ्रेडरिक्स धावफलक इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  • धावांचा पाठलाग करताना केलेल्या धावा
११६* ३१ ऑगस्ट १९७४ इंग्लंड डेव्हिड लॉईड धावफलक पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
  • सामना गमावला
१३७ ७ जून १९७५ इंग्लंड डेनिस अमिस धावफलक भारतचा ध्वज भारत
  • विश्वचषक सामना
  • पुन्हा विक्रम करणारा एकमेव खेळाडू
१७१* ७ जून १९७५ न्यूझीलंड ग्लेन टर्नर धावफलक पूर्व आफ्रिका
  • विश्वचषक
  • एकदिवसीय सामन्यातील पहिले दिडशतक
  • सर्वाधिक चेंडूंचा सामना (२०१)
१७५* १८ जून १९८३ भारत कपिल देव धावफलक झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
  • विश्वचषक
  • ह्या तारखेपर्यंत सर्वात जलद शतक (१८ जून १९८३)
१८९* ३१ मे १९८४ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स धावफलक इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  • शेवटच्या गड्यासाठी शतकी भागीदारी
१९४ २१ मे १९९७ पाकिस्तान सईद अन्वर धावफलक भारतचा ध्वज भारत
१९४* १६ ऑगस्ट २००९ झिम्बाब्वे चार्ल्स कोव्हेन्ट्री धावफलक बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
  • विक्रमाशी बरोबरी परंतु नाबाद खेळी.
  • सामना पराभूत
२००* २४ फेब्रुवारी २०१० भारत सचिन तेंडुलकर धावफलक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
  • पहिले एकदिवसीय द्विशतक
२१९ ८ डिसेंबर २०११ भारत विरेंद्र सेहवाग धावफलक वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२६४ १३ नोव्हेंबर २०१४ भारत रोहित शर्मा धावफलक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
  • एकदिवसीय सामन्यात सर्वात पहिल्या २५० धावा
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके करणारा पहिलाच फलंदाज
शेवटचे अद्यतन: २६ जून २०१९[२९]

फलंदाजी क्रमानुसार सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या

[संपादन]
फलंदाजी क्रमवारी खेळाडू धावसंख्या विरोधी संघ मैदान दिनांक
क्रमांक १ न्यूझीलंड मार्टिन गुप्टिल २३७* वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्टपॅक मैदान २१ मार्च २०१५
क्रमांक २ भारत रोहित शर्मा २६४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इडन गार्डन्स १३ November २०१४
क्रमांक ३ झिम्बाब्वे चार्ली कोव्हेन्ट्री १९४* बांगलादेशचा ध्वज बांगलादेश क्विन्स स्पोर्ट्स क्लब १६ ऑगस्ट २००९
क्रमांक ४ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स १८९* इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड ३१ मे १९८४
क्रमांक ५ दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स १६२* वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सिडनी क्रिकेट मैदान २७ फेब्रुवारी २०१५
क्रमांक ६ भारत कपिल देव १७५* झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे नेव्हील मैदान १८ जून १९८३
क्रमांक ७ न्यूझीलंड लुक रोंची १७०* श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका युनिव्हर्सिटी ओव्हल २३ जानेवारी २०१५
क्रमांक ८ इंग्लंड ख्रिस वोक्स ९५* श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ट्रेंट ब्रिज २१ जून २०१६
क्रमांक ९ वेस्ट इंडीज आंद्रे रसेल ९२* भारतचा ध्वज भारत सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम ११ जून २०११
क्रमांक १० वेस्ट इंडीज रवी रामपॉल ८६* भारतचा ध्वज भारत एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान २ डिसेंबर २०११
क्रमांक ११ पाकिस्तान मोहम्मद आमीर ५८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ट्रेंट ब्रिज ३० ऑगस्ट २०१६

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९[३०]

कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सरासरी

[संपादन]
सरासरी डाव धावा खेळाडू कालावधी
६७.०० ३२ १,५४१ नेदरलँड्स रॉयन टेन डोशेटे २००६–२०११
५९.६७ २२४ ११,१५९ भारत विराट कोहली २००८–सद्य
५३.५८ १९६ ६,९१२ ऑस्ट्रेलिया मायकेल बेव्हन १९९४–२००४
५३.५० २२८ ९,५७७ दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स २००५-२०१८
५३.०६ ३५ १,५९२ पाकिस्तान इमाम उल हक २०१७–सद्य
पात्रता: २० डाव

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९[३१]

सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट

[संपादन]
स्ट्राईक रेट धावा सामना केलेले चेंडू खेळाडू कालावधी
१३०.२२ १०३४ ७९४ वेस्ट इंडीज आंद्रे रसेल २०११–सद्य
१२४.१५ २,८४२ २,२८९ ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅक्सवेल २०१२–सद्य
१२०.०८ ८७३ ७२७ भारत हार्दिक पंड्या २०१६–सद्य
१२०.०१ ३,७५३ ३,१२७ इंग्लंड जोस बटलर २०१२–सद्य
११७.०६ ५९० ५०४ बर्म्युडा लायोनेल कॅन २००६–२००९
पात्रता: कमीत कमी ५०० चेंडूंचा सामना

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९[३२]

कारकिर्दीतील सर्वाधिक शतके

[संपादन]
शतके डाव खेळाडू कालावधी
५० २९५ भारत विराट कोहली २००८ - सद्य
४९ ४५२ भारत सचिन तेंडुलकर १९८९ - २०१२
३० ३६५ ऑस्ट्रेलिया रिकी पोंटिंग १९९५ - २०१२
२८ ४३३ श्रीलंका सनथ जयसुर्या १९८९ - २०११
२७ १७१ पाकिस्तान हाशिम आमला २००८ - सद्य
स्रोत: [१][permanent dead link]". शेवटचे अद्यतन: १९ जून २०१९.

कारकिर्दीतील सर्वाधिक अर्धशतके

[संपादन]
अर्धशतके डाव खेळाडू कालावधी
९६ ४५२ भारत सचिन तेंडुलकर १९८९–२०१२
९३ ३८० श्रीलंका कुमार संघकारा २०००–२०१५
८६ ३१४ दक्षिण आफ्रिका जॅक कॅलिस १९९६–२०१४
८३ ३१८ भारत राहुल द्रविड १९९६–२०११
३५० पाकिस्तान इंझमाम-उल-हक १९९१–२००७

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९[३३]

एका डावात सर्वाधिक षट्कार

[संपादन]
षट्कार धावा खेळाडू विरोधी संघ स्थळ सामना दिनांक धावफलक
१७ १४८ {{{alias}}} आयॉन मॉर्गन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान मॅंचेस्टर १८ जून २०१९ धावफलक
१६ २०९ {{{alias}}} रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बंगळूर २ नोव्हेंबर २०१३ धावफलक
१४९ {{{alias}}} ए.बी. डी व्हिलियर्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जोहन्सबर्ग १८ जानेवारी २०१५ धावफलक
२१५ {{{alias}}} ख्रिस गेल झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे कॅनबेरा २४ फेब्रुवारी २०१५ धावफलक
१५ १८५* {{{alias}}} शेन वॉटसन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ढाका ११ एप्रिल २०११ धावफलक[permanent dead link]

वैयक्तिक विक्रम (गोलंदाजी)

[संपादन]

सामन्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

[संपादन]
Rank Bowling Player Match Venue Season
८-१९ श्रीलंका चमिंडा वास श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका v झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे | कोलंबो २००१-०२
७-१५ ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया v नामिबियाचा ध्वज नामिबिया | पॉचेफस्ट्रूम २००२-०३
७-२० ऑस्ट्रेलिया अँडी बिकेल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया v इंग्लंडचा ध्वज इंग्लंड | पोर्ट एलिझाबेथ २००२-०३
७-३० श्रीलंका मुथिया मुरलीधरन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका v भारतचा ध्वज भारत | शारजा २०००-०१
७-३६ पाकिस्तान वकार युनिस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान v इंग्लंडचा ध्वज इंग्लंड | लीड्स २००१
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

कारकिर्दीतील सर्वाधिक बळी

[संपादन]
क्रम बळी गोलंदाज कालखंड
५०२ (३५६ सामने) वासिम अक्रम (PAK) १९८४ - २००३
४५५ (२९७ सामने) मुथिया मुरलीधरन (SL/ASIA/ICC) १९९३ -
४१६ (२६२ सामने) वकार युनिस (PAK) १९८९ - २००३
३८७ (३०४ सामने) चमिंडा वास (SL/ASIA) १९९४ -
३८४ (२९२ सामने) शॉन पोलॉक (SA/AFR/ICC) १९९६ -
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर २१, इ.स. २००७.

यष्टिरक्षण

[संपादन]

कारकीर्दीतील सर्वाधिक बळी

[संपादन]
क्र बळी यष्टिरक्षक सामने
४५३ (४०० c. ५३ st.) ॲडम गिलक्रिस्ट (AUS/ICC) in २७५ matches
३६९ (३५१ c. १८ st.) मार्क बाउचर (SA/AFRICA) in २५० matches
२८७ (२१४ c. ७३ st.) मोइन खान (PAK) in २१९ matches
२३३ (१९४ c. ३९ st.) इयान हीली (AUS) in १६८ matches
२२० (१८२ c. ३८ st.) रशीद लतीफ (PAK/ASIA/ICC) in १६६ matches
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

इतर वैयक्तिक विक्रम

[संपादन]

सर्वाधिक सामने

[संपादन]
Rank Matches Player Period
४०७ भारत सचिन तेंडुलकर from १९८९ to -
४०३ श्रीलंका/ASIA सनाथ जयसुर्या from १९८९ to -
३७८ पाकिस्तान/ASIA इंझमाम-उल-हक from १९९१ to २००७
३५६ पाकिस्तान वासिम अक्रम from १९८४ to २००३
३३४ भारत मोहम्मद अझरुद्दीन from १९८५ to २०००
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: नोव्हेंबर १३, इ.स. २००७.

भागीदारी विक्रम

[संपादन]

प्रत्येक विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी

[संपादन]
भागीदारी धावा फलंदाजी विरुद्ध मैदान मोसम
१st विकेट २८६ श्रीलंका सनाथ जयसुर्या आणि उपुल तरंगा v इंग्लंडचा ध्वज इंग्लंड लीड्स २००६
२nd विकेट ३३१ भारत राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर v न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड हैदराबाद १९९९-००
३rd विकेट २३७* भारत राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर v केन्याचा ध्वज केन्या ब्रिस्टल १९९९
२७५* भारत मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडेजा v झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे कटक १९९७-९८
२२३ भारत मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडेजा v श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कोलंबो १९९७
२१८ ASIA माहेला जयवर्दने आणि महेंद्रसिंग धोणी v आफ्रिका चेन्नई २००६-०७
१३० झिम्बाब्वे हीथ स्ट्रीक आणि अँडी फ्लॉवर v इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हरारे २००१-०२
१३८* दक्षिण आफ्रिका जस्टिन केम्प आणि अँड्रु हॉल v भारतचा ध्वज भारत केप टाउन २००६-०७
१२६* भारत कपिल देव आणि सैयद किरमाणी v इंग्लंडचा ध्वज इंग्लंड टर्नब्रिज वेल्स १९८३
१० १०६* वेस्ट इंडीज विव्ह रिचर्ड्स आणि मायकेल होल्डिंग v इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मँचेस्टर १९८४
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७

सर्वोच्च भागीदारी

[संपादन]
Rank Runs Players Opposition Venue Season
३३१ (२nd विकेट) भारत राहुल द्रविड & सचिन तेंडुलकर v New Zealand Hyderabad १९९९-००
३१८ (२nd विकेट) भारत राहुल द्रविड & सौरव गांगुली v Sri Lanka Taunton १९९९
२८६ (१st विकेट) श्रीलंका सनत जयसूर्या & उपुल तरंगा v England Headingley २००६
२७५* (४) भारत मोहम्मद अझरुद्दीन & अजय जडेजा v Zimbabwe Cuttack १९९७-९८
२६३ (२nd विकेट) पाकिस्तान आमिर सोहेल & इंझमाम-उल-हक v New Zealand शारजाह १९९२-९३
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "अधिकृत क्रिकेटचे प्रकार" (PDF). 19 जून 2019 रोजी मूळ पान (पीडीएफ) पासून संग्रहित. 12 ऑगस्ट 2009 रोजी पाहिले.
  2. ^ "कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील फरक". 2006-09-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ जून २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ "सामना/मलिका आर्काईव्ह" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक नोंदी–निकाल". क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.
  5. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वात मोठा विजय (धावांनी)". क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.
  6. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वात मोठा विजय (उरलेले चेंडू)". क्रिकइन्फो. १९ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.
  7. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विक्रम – सर्वात मोठ्या फरकाने विजय (गडी राखून)". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  8. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सर्वोच्च धावसंख्या". क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.
  9. ^ "विक्रम - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय - सर्वात लहान विजय (धावांनी)". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  10. ^ "विक्रम - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय - सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर जिंकणे". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  11. ^ "विक्रम - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय - सर्वात लहान विजय (गडी राखून)". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  12. ^ "आंतरराष्ट्रीय क्रिकेट - पहिल्या डावात कमी धावसंख्येनंतर विजय". www.howstat.com. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  13. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वाधिक सलग विजय". १९ जून २०१९ रोजी पाहिले.
  14. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००४–०५". ६ जानेवारी २०१३ रोजी पाहिले.
  15. ^ "स्टॅट्सगुरू–दक्षिण आफ्रिका–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विश्लेषण". ६ जानेवारी २०१३ रोजी पाहिले.
  16. ^ "स्टॅट्सगुरू–ऑस्ट्रेलिया–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विश्लेषण". ६ जानेवारी २०१३ रोजी पाहिले.
  17. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वाधिक सलग पराभव". क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.
  18. ^ "स्टॅट्सगुरू–बांगलादेश–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विश्लेषण". क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.
  19. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–डावातील सर्वाधिक धावा" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  20. ^ "नोंदी–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–दुसऱ्या डावातील सर्वाधिक धावा". क्रिकइन्फो. ईएसपीएन. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  21. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम– सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा". क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.
  22. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वात लहान धावसंख्या". क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.
  23. ^ "नोंदी–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक नोंदी–सर्वात लहान पूर्ण केलेले डाव (चेंडूंद्वारे)". क्रिकइन्फो. ईएसपीएन. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  24. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम– सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा". क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.
  25. ^ "नोंदी-आंतरराष्ट्रीय एकदिवसीय-सांघिक नोंदी-सर्वोच्च सामने एकत्रित". क्रिकइन्फो. ईएसपीएन. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  26. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–फलंदाजी विक्रम–कारकीर्दीतील सर्वाधिक धावा" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  27. ^ "प्रत्येक फलंदाजी क्रमासाठी सर्वाधिक धावा". हाउस्टॅट टेस्ट क्रिकेट. २५ जून २०१९ रोजी पाहिले.
  28. ^ "विक्रम – आंतरराष्ट्रीय एकदिवसीय – फलंदाजी विक्रम – एका डावात सर्वाधिक धावा". क्रिकइन्फो. २५ जून २०१९ रोजी पाहिले.
  29. ^ "एका डावात सर्वाधिक धावा (प्रोग्रेसिव्ह रेकॉर्ड होल्डर)". क्रिकइन्फो. २८ जून २०१९ रोजी पाहिले.
  30. ^ "हाऊस्टॅट! एकदिवसीय क्रिकेट – प्रत्येक फलंदाजी क्रमांकानुसार सर्वोत्कृष्ट धावा". २९ जून २०१९ रोजी पाहिले.
  31. ^ "एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजी सरासरी". क्रिकइन्फो. २९ जून २०१९ रोजी पाहिले.
  32. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट". २९ जून २०१९ रोजी पाहिले.
  33. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–फलंदाजी विक्रम–कारकीर्दीतील सर्वाधिक अर्धशतके". क्रिकइन्फो. २९ जून २०१९ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]