एइमे सेझैर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एइमे फर्नान्ड डेव्हिड सेझैर या पानावरून पुनर्निर्देशित)

ऐमे फर्नांड डेव्हि सेझैर (जून २६, इ.स. १९१३ - एप्रिल १७, इ.स. २००८) हा मार्टिनिकचा फ्रेंच कवी होता.[१]

याचे मूळ नाव क्लॉद पिएर होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]