Jump to content

एरटेल डिजिटल टीव्ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एअरटेल डिजिटल टीव्ही या पानावरून पुनर्निर्देशित)
एरटेल डिजिटल टीव्ही
प्रकार दुय्यम अंगभूत कंपनी (सबसिडरी)
उद्योग क्षेत्र उपग्रह दूरदर्शन
स्थापना ऑक्टोबर 2008; अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "" अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "" (2008-१०)
मुख्यालय गुडगाव, भारत
सेवांतर्गत प्रदेश भारत
महत्त्वाच्या व्यक्ती सुनील भारती मित्तल, अध्यक्ष
सुनील तालदर, मुख्य कार्यकारी अधिकारी []
उत्पादने थेट प्रसारण उपग्रह, पे टेलिव्हिजन, प्रति-दृश्‍य-प्रति-वेतन, टेलिव्हिजन प्रसारण
पालक कंपनी भारती एअरटेल []
संकेतस्थळ airtel.in/digitaltv

भारती टेलीमेडिया लिमिटेड डी / बी / एअरटेल डिजिटल टीव्ही ही भारतीय डायरेक्ट ब्रॉडकास्ट उपग्रह सेवा प्रदाता आहे. याची मुळ कंपनी भारती एअरटेल आहे. [] ऑक्टोबर २००८ मध्ये सुरू करण्यात आलेली ही उपग्रह सेवा भारतातील घरांमध्ये डिजिटल उपग्रह दूरदर्शन आणि ऑडिओ प्रसारित करते. [] ३० मार्च २०१५ पर्यंत या कंपनीची एकूण ग्राहकसंख्या १.००7 करोड होती. [][]

संदर्भ

[संपादन]
  1. "एअरटेल डिजिटल टीव्हीने १ कोटी सक्रिय ग्राहकांचा आकडा पार केला". Economic Times. 1 April 2015. 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-12 रोजी पाहिले.
  2. "Mobile Prepaid, Broadband, Postpaid Mobile, DTH Services in India: Airtel". Bhartiairtel.in. 2007-07-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 August 2010 रोजी पाहिले.
  3. "Bharti Telemedia Limited: Private Company Information". bloomberg.com. 3 August 2018 रोजी पाहिले.
  4. "Bharti Airtel launches DTH service". The Financial Express. 7 October 2008. 4 December 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 August 2010 रोजी पाहिले.
  5. "Quarterly report on the results for the second quarter and six months ended September 30, 2014" (PDF). Bharti Airtel.
  6. "Airtel Digital TV adds 1.06 mn subs in FY15, EBITDA sees strong growth". televisionPost.com. 29 एप्रिल 2015. 19 नोव्हेंबर 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 नोव्हेंबर 2015 रोजी पाहिले.