ॲला कुद्रियाव्त्सेवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऍला कुद्र्याव्त्सेवा या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲला कुद्रियाव्त्सेवा
देश रशिया ध्वज रशिया
जन्म मॉस्को
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 362–345
दुहेरी
प्रदर्शन 358–287
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


ॲला कुद्रियाव्त्सेवा (रशियन: А́лла Алекса́ндровна Кудря́вцева; जन्मः ३ नोव्हेंबर १९८७) ही एक रशियन टेनिसपटू आहे.