Jump to content

ऋतुजा लटके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऋतुजा रमेश लटके या पानावरून पुनर्निर्देशित)
ऋतुजा लटके

आमदार
विद्यमान
पदग्रहण
६ नोव्हेंबर २०२२
मागील रमेश लटके


राजकीय पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पती रमेश लटके

ऋतुजा लटके ह्या एक भारतीय राजकारणी असून त्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून १४ व्या महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या म्हणून काम करत आहेत. त्या रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. ११ मे २०२२ रोजी रमेश लटके यांचे निधन झाले. त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पोटनिवडणूकीत ऋतुजा विजयी झाल्या. त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील राजकारणी आहेत.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Uddhav's Shiv Sena candidate Rutuja Latke wins Andheri East bypoll". Business Standard (इंग्रजी भाषेत). 2022-11-06. 2022-12-10 रोजी पाहिले.
  2. ^ "Who is Rutuja Latke, Uddhav Thackeray-led Sena candidate who won Andheri East bypoll". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2022-10-13. 2022-12-10 रोजी पाहिले.
  3. ^ "Shiv Sena Uddhav Thackeray faction candidate Rutuja Latke wins Andheri East bypolls". ANI News (इंग्रजी भाषेत). 2022-12-10 रोजी पाहिले.