ऊ (किडा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बाळाच्या डोक्यातील रक्त पिऊन टम्म झालेली ऊ

हा इतर प्राण्यांच्या रक्तावर उपजीविका करणारा एक किडा आहे. या शब्दाचे अनेकवचन उवा असे होते.

उवांच्या अंड्यांना लिखा असे म्हणतात.