ऊ५ (बर्लिन उ-बाह्न)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Overview
प्रकार भुयारी आणि जमिनीवरील रेल्वे
प्रणाली बर्लिन उ-बाह्न
सद्य स्थिती वापरात
प्रदेश बर्लिन
सुरूवात−शेवट २१ डिसेंबर, इ.स. १९३०
स्थानके
तांत्रिक माहिती
ट्रॅकची संख्या
गेज
विद्युतीकरण
 • बर्लिन एस-बाह्न: ७५० व्होल्ट तिसरा रूळ
 • मार्ग नकाशा
  ०.० अलेक्झांडर
  शिलिंगस्ट्रास
  स्ट्राउसबर्गरप्लाट्झ
  वेबरवाइस
  फ्रांकफुर्टर टोर
  समारिटर स्ट्रास
  फ्रांकफुर्टर अॅली
  हॉनोउ
  एल्स्टेरवेरडॅर स्थानकावर उभी असलेली ऊ५ गाडी

  ऊ५ तथा ऊ फ्युंफ किंवा उंटरग्राउंडबाह्न फ्युंफ हा जर्मनीच्या बर्लिन शहरातील उ-बाह्न प्रणालीतील एक मार्ग आहे.

  हा मार्ग अलेक्झांडरप्लाट्झ पासून हॉनोउ स्थानकांपर्यंत आहे. एकूण २० स्थानके असलेला हा मार्ग शहराच्या मध्य भागापासून पूर्वेकडे धावतो. हा मार्ग बर्लिन हॉप्टबाह्नहॉफ आणि टेगेल विमानतळापर्यंत पुढे बांधला जाण्याचे बेत आहेत.