Jump to content

उसिलांपट्टी पेंक्कुट्टी (गाणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उसिलांपट्टी पेंक्कुट्टी (इंग्लिश: Usilampatti Penkutti ;) हे इ.स. १९९३ साली पडद्यावर झळकलेल्या जंटलमन नावाच्या तमिळ चित्रपटातील गाणे आहे. ह्या गाण्याचे शब्द वैरमुत्तू याने लिहिले असून ए.आर. रेहमान याने गाण्याला चाल लावली आहे. शाहुल हमीद व स्वर्णलता यांनी हे गाणे गायले आहे.