उर्दू साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

सोलापूरमध्ये २०१५ सालच्या डिसेंबर महिन्यात अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलनाचा व मुशायराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमासाठी अनेक ख्यातनाम उर्दू नाटककार, कवी व लेखक यांना आमंत्रित करण्यात आले आहे.


पहा : साहित्य संमेलने