उमेशा थिमासीनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उमेशा थिमासिनी या पानावरून पुनर्निर्देशित)

उमेशा निमेशनी थिमासीनी (२४ एप्रिल, २००१:श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Umesha Thimashini". ESPN Cricinfo. 1 February 2019 रोजी पाहिले.