उन्मेष बागवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित, जाहिरातबाजी + स्वत: स्वत:च्या नावाने केलेला लेख

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


उन्मेष बागवे : महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनवादी चळवळीतील एक कार्यकर्ता - वास्तव्य : ठाणे

इवलेसे

राजकीय व सामाजिक संस्था - संघटना आणि चळवळीतील सहभाग

१९८८-२००४ : महाविद्यालयीन काळापासून महाराष्ट्रातील डाव्या, परिवर्तनवादी चळवळीत सक्रीय : राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, शोषित जन आंदोलन, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, नर्मदा बचाव आंदोलन, सिटीझन फोरम, जागतिकीकरण विरोधी कृती समिती अशा सर्व आंदोलनात सक्रीय सहभाग

२००४ ते २००९ : युरोपमध्ये असल्याने सामाजिक कार्यात खंड

१९९४-२००४ : भाई वैद्य यांनी स्थापलेल्या समाजवादी जनपरिषद पक्षात क्रियाशील कार्यकर्ता

२०१३-२००१४ : आम आदमी पार्टी - एप्रिल २०१४ ठाणे लोकसभा – आम आदमी पार्टी निवडणूक प्रचार प्रतिनिधी

२०१६ - २०१७ : स्वराज इंडिया – नवीन पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र राज्य सहसचिव (ऑक्टो २०१६ ते जून २०१८)

२०१८ - २०१९ : आम आदमी पार्टी – पुनर्प्रवेश – महाराष्ट्र राज्य सहसचिव, प्रसिद्धी

सचिव, सुगावा मिश्र विवाह मंडळ : किमान पन्नास आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह

कार्याध्यक्ष, MASS (नाशिक) : चार दत्तक आदिवासी गावात शिक्षण, शेती व रोजगार विषयावर कार्यरत

संस्थापक सचिव, समता विचार प्रसारक संस्था – गरिबांच्या शिक्षणाचा लढा व तरुणांसाठी समता संस्कार शिबीर

कार्यकारी सदस्य, डॉ राम मनोहर लोहिया व्याख्यानमाला, ठाणे – १९८३ ते २०१३, अनेक व्याख्याने आयोजित

सचिव, मुंबई : सुभाष पालेकर झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रचार व प्रसार कार्यात मुंबई शहर पातळीवर मुख्य भूमिका

ब्रि. सुधीर सावंत यांच्यासोबत “संविधान मोर्चा” बांधणीचा अयशस्वी प्रयत्न व कोकण विभागात शेती प्रश्नावर जनजागृती

संस्थापक-सचिव, ठाणे मतदाता जागरण अभियान : नागरी चळवळीच्या माध्यमातून गेली ३ वर्षे ठाण्यात प्रभावी जनचळवळीचे नेतृत्त्व, शिक्षण, निवारा, पर्यावरण संबंधित नागरी समस्यांवर लढे, लोकजागर हि लोकशिक्षण चळवळ

संस्थापक संपादक, सिटीपिडीया या नागरी चळवळीचा इ-ज्ञानकोष बनविण्यास प्रारंभ (जाने २०१८)

दरम्यानच्या काळात २०१७ च्या ठाणे मनपा निवडणुकीत १३ लोक-उमेदवार, जनतेने निवडलेले लोक-उमेदवार जनतेच्या देणगीवर-पाठिंब्यावर सामुहिक प्रचाराच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा प्रयोग

एप्रिल २०१९ भिवंडी लोकसभा – वंचित बहुजन आघाडी निवडणूक प्रचार प्रतिनिधी

सामाजिक राजकीय भूमिका

शाहू, फुले, आंबेडकर आणि म. गांधी-साने गुरुजी यांच्या विचारांशी बांधिलकी, स्वातंत्र्य-चळवळीच्या वारशातून महात्मा गांधीच्या कार्यशैलीतून राजकीय प्रेरणा, पिछडा पावे सौमें साठ, धर्मांध शक्तींना विरोध, संविधान जागर या त्रिसूत्रीचा सर्व आंदोलनात आग्रह, संवाद-संघर्ष-संघटन या माध्यमातून जन-संघटन व आंदोलन करताना सातत्याने प्रत्येकवेळी क्रियाशील पुढाकार घेण्याची सवय. काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप-सेना-मनसे या प्रस्थापित पक्षांचा वैचारिक विरोध, गेली ३० वर्षे अनेक आंदोलने व संघटनांमध्ये व राजकीय पक्षांमध्ये कार्य, स्वत:च अन्याय निर्मुलन व समतेची व नव-निर्माणाची लढाई लढण्यासाठी मानसिक तयारी, सध्या शहर पातळीवर राजकीय नागरी चळवळीत संपूर्ण सक्रीय.


ठाणे शहर विधानसभा

वास्तव्य गेली २० वर्षे ठाण्यात, ठाण्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि नेते यांच्याशी सलोख्याचे संबंध. आक्रमक कार्यशैली माहित असलेल्या ठाण्यातील डाव्या व पुरोगामी पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार म्हणून नाव सुचविले असल्याने २०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी. सर्व भाषिक पत्रकारांशी वैयक्तिक मैत्री-संबंध

शिक्षण : VJTI मधून अभियांत्रिकी पदविका व लार्सन-टुब्रो येथे १६ वर्ष व Fabtech या कंपनीत १५ वर्षे व्यवस्थापकीय अनुभव. प्रकल्प व्यवस्थापन हा अभ्यासाचा विषय, शिवाय औद्योगिक कंपन्यांसाठी Corporate Trainer म्हणून काम केले आहे.

माझ्याविषयी – मर्यादित मोजके वाचन व लेखन, आंदोलनात आकर्षक पत्रके व वेधक बैनर्स, पथनाट्य लेखन व सादरीकरण, आक्रमक भाषण-शैली व मराठी-हिंदी-इंग्रजी तिन्ही भाषांवर प्रभुत्व, सामाजिक संघटनांसाठी मोफत संकेत-स्थळ बनविणे, पूर्णपणे व्यसन-शून्य, प्रत्येक कामात पूर्ण झोकून देण्याची वृत्ती, गिर्यारोहण, चित्रकला व शाश्वत पर्यावरण हे आवडीचे विषय, मितभाषी पण सांघिक कामात परिपूर्ण सहभाग, चर्चेपेक्षा आंदोलनात, शहरापेक्षा खेड्यात आणि कायम निसर्गात काम करण्याला प्राधान्य. आदर्श सहजीवनाचा वस्तुपाठ