उदंती वन्यजीव अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उदंती अभयारण्य या पानावरून पुनर्निर्देशित)

भारताच्या छत्तीसगढ राज्यातील रायपूर जिल्ह्यात रायपूरहून सुमारे १७० कि. मी. अंतरावर ओरिसा राज्याकडे असलेले उदंती अभयारण्य सुमारे २५० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९८३ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]