उत्पादनमूल्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उत्पादनमुल्य या पानावरून पुनर्निर्देशित)

अर्थशास्त्रात उत्पादनमूल्य हे एखाद्या गोष्टीचे उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची एकूण किंमत होय. यात कच्च्या मालाशिवाय मजूरी तसेच करभाराचाही समावेश होतो.