उत्पल कुमार बसु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उत्पल कुमार बसु (इ.स. १९३९ - ) बंगाली भाषेत लिहीणारे एक भारतीय कवी आहेत. त्यांना २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.