Jump to content

उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा
अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा
उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा चे स्थान
उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा चे स्थान
अंदमान आणि निकोबार मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य अंदमान आणि निकोबार
केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार
मुख्यालय मायाबंदर
क्षेत्रफळ
 - एकूण ३,२५१.८५ चौरस किमी (१,२५५.५५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १०५,५९७ (२०११)
संकेतस्थळ


उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा हा बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान आणि निकोबार बेटे या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील ३ जिल्ह्यांपैकी एक आहे. मायाबंदर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३२५१.८५ किमी आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://www.statoids.com/yin.html