Jump to content

उत्तरक्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्तरक्रिया ही माणसाच्या मृत्यूनंतर करण्यात येणाऱ्या कार्यक्रम असतात.

हिंदू प्रथा

[संपादन]

मरणानंतर सुतक पाळतात आणि बाराव्या अथवा तेराव्या दिवशी उत्तरक्रिया केली जाते. त्याप्रसंगी भोजन आयोजित करतात. भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात गांभीर्यपूर्वक भरणीश्राद्ध करण्याची प्रथा आहे. सवाष्ण मेलेल्या सुवासिनीच्या नावे तिचा पती हयात असेप्रर्यंत भाद्रपदातील अविधवा नवमीला विशेष अर्घ्य करतो. आपल्या मृत पूर्वाजांच्या नावे अक्षय्य तृतीयेला त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दान आणि अर्घ्यदान करण्याची प्रथा रूढ आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Google's cache of http://waghdinesh.blogspot.com/2008_12_01_archive.html. It is a snapshot of the page as it appeared on 14 Dec 2009 17:18:47 GMT.