आयोन कटचे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ईयोन कॅचे या पानावरून पुनर्निर्देशित)

आयोन कटचे (८ डिसेंबर, इ.स. १९७७:गयाना - ) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाकडून एकदिवसीय व ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.


कॅनडाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.