इ.व्ही.के.एस. इलांगोवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इ.व्ही.के.एस. इलान्गोव्हन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

इरोड वेंकट कृष्णस्वामी संपथ इलांगोवन (तमिळ: ஈ.வெ.கி.ச.இளங்கோவன்) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील गोबीचेट्टीपलायम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.