इव्हनिंग स्टँडर्ड
Appearance
इव्हनिंग स्टँडर्ड, द स्टँडर्ड तथा लंडन इव्हनिंग स्टँडर्ड हे इंग्लंडच्या लंडन शहरातून प्रसिद्ध होणारे नियतकालिक आहे. हे सोमवार ते शुक्रवार प्रकाशित होते. ऑक्टोबर २००९मध्ये रशियन उद्योगपती अलेक्झांडर लेबेदेव्हने हे नियकालिक विकत घेतल्यानंतर हे विनामूल्य दिले जाऊ लागले.
याचे पहिले प्रकाशन १८२७मध्ये झाले.