Jump to content

इरिट्रियाचे राष्ट्राध्यक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही एरिट्रिया च्या राष्ट्रप्रमुखांची यादी आहे. राष्ट्रपती पदाची निर्मिती १९९३ मध्ये करण्यात आली. पदाची निर्मिती झाल्यापासून इसायास अफवेर्की हे पद भूषवत आहेत.