इम्मॅन्युएल कांट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इम्मॅन्युएल कांट
Kant gemaelde 3.jpg
जन्म नाव इमॅन्युएल कांट
जन्म २२ एप्रिल १७२४
कॉनिग्सबर्ग, प्रशिया; आताचे कॅलिनिनग्राड, रशिया
मृत्यू १२ फेब्रुवारी १८०४
कॉनिग्सबर्ग, प्रशिया
राष्ट्रीयत्व जर्मन
कार्यक्षेत्र तत्त्वज्ञान, साहित्य

इम्मॅन्युएल कांट (एप्रिल २२, इ.स. १७२४:क्योनिग्सबर्ग, प्रशिया - फेब्रुवारी १२, इ.स. १८०४) हा १८व्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ होता. टीकात्मक तत्वज्ञानामध्ये त्याला रुची होती. कोनिग्जबर्ग विद्यापीठात त्याने न्यायशास्त्र व अध्यात्मशास्त्र हे विषय ३० वर्षांपेक्षा अधिक काळ शिकवले. जर्मन विद्वानांमध्ये कांटचे स्थान महत्त्वपुर्ण आहे.

लेखन[संपादन]

१. क्रिटिक ऑफ प्युअर रीझन

२. जजमेंट

३. प्रॅक्टिकल रीझन

४. मेटाफिजिक्स : फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ दी थेअरी ऑफ लॉ

५. इटर्नल पीस[१]



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ जैन आणि, माथुर (२०११). आधुनिक जगाचा इतिहास : १५०० - २०००. पुणे: के सागर. pp. ६१ – ६२.