एमिल हेस्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इमील हेस्की या पानावरून पुनर्निर्देशित)

एमिल विल्यम आयव्हनहो हेस्की (जानेवारी ११, इ.स. १९७८:लीस्टर, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा अनेक क्लबतर्फे ६३३ सामने खेळला व त्यात त्याने १३० गोल केले.