Jump to content

इमर्जन्सी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इमरजंसी
दिग्दर्शन कंगना राणावत
निर्मिती कंगना राणावत
झी स्टुडिओज
मनिकर्णिका फिल्म्स
पटकथा रितेश शाह
आधारित द इमरजंसी: अ पर्सनल हिस्ट्री - लेखक कॉमी कपूर
प्रियदर्शिनी: द डॉटर ऑफ इंडिया - लेखक जयंत सिन्हा
प्रमुख कलाकार कलाकार
छाया तेत्सु नगाता
पार्श्वगायन जी.व्ही. प्रकाश कुमार
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १७ जानेवारी २०२५
वितरक झी स्टुडिओज
अवधी १४६ मिनिटे

इमरजंसी हा एक २०२५ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील एक चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना राणावत यांनी केले तर कंगना राणावत यांच्याच मनिकर्णिका फिल्म्स व झी स्टुडिओजने ह्या चित्रपटाची निर्मिती केली. सदर चित्रपट संपूर्ण भारतात १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व १९७५ च्या आणीबाणीवरील आधारित हा चित्रपट आहे.[१]

कलाकार व त्यांच्या भूमिका

[संपादन]

सदर चित्रपट इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Kangana Ranaut's first look from her upcoming film 'Emergency' is out". The Indian Express. 14 July 2022. 25 August 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 August 2022 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]