इब्राहिम सुलेमान सैत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इब्राहिम सुलेमान सैत ( नोव्हेंबर ३,इ.स. १९२२- मृत्यू: एप्रिल २७,इ.स. २००५ ) हे भारतीय राजकारणी होते. ते इ.स. १९६७,इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील कोझीकोडे लोकसभा मतदारसंघातून, इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील मंजेरी लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील पोन्नानी लोकसभा मतदारसंघातून भारतीय मुस्लिम लीग पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.